पर्यटन व निवास व्यवस्था

  • दापोली तालुक्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आपण जेव्हा येथे याल त्यावेळी राहायला मध्यवर्ती ठिकाण.
  • ग्रुप बुकिंगसाठी, शाळा – कॉलेज ट्रिप तसेच कौटुंबिक सहली / मेळावे यासाठी, राहण्याची तसेच चहा / कॉफी, नाष्टा व भोजनाची उत्तम सोय
  • निसर्ग भ्रमण, पर्यावरण विषयक व्याख्याने आयोजित करण्याची सोय आहे, पूर्वसूचना दिल्यास आपण त्याचा अधिक आनंद घेऊ शकाल.