मंगल कार्यालय

  • साखरपुडा, लग्न, मुंज, तसेच धार्मिक कार्यक्रमांची व्यवस्था.
  • जरुरीप्रमाणे पुरोहित आणि धार्मिक साहित्यही उपलब्ध होईल.
  • सभा / चर्चासत्र / प्रशिक्षण वर्ग / मेळावे यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध.
  • चहा, नाष्टा व जेवणाची उत्तम सोय.
  • आमची खासियत बुंदीचे गुळाच्या पाकातील लाडू नेहमी उपलब्ध.
  • तसेच बुंदीचे साखरेचे लाडू, चिवडा, चकली, लोणचे मिरची उपलब्ध.
  • दिवाळीचे फराळाचे सर्व पदार्थ आमच्याकडे मिळतील.