नाष्टा, चहा / कॉफी व जेवण

नाष्टा
एक तास आधी कळवून उपलब्धतेनुसार खालील नाष्टा मिळू शकेल.
दडपे पोहे, भाजणी वडे - दही, आंबोळी, पानगी, इडली - सांबार / चटणी, बटाटे वडे, भजी, वांगी पोहे, उपमा, गोडाचा शिरा, पोहे, साबुदाणा खिचडी, सांदणे

पेय
चहा / कॉफी, लिंबू सरबत, कोकम सरबत, आंबा पन्हे इ.

जेवण
गरम गरम जेवणात खालील पदार्थ मिळतील
मोदक, डाळिंबी उसळ (आधी कळविल्यास), सोलकढी, घावन-घाटले, खांडवी, फणस भाजी (सिझनल), आमरस (सिझनल), श्रीखंड, गुलाबजाम, पुरण पोळी, गुळ पोळी
या सर्वाचा आनंद आपण अस्सल कोंकणातील पद्धतीप्रमाणे केळीच्या पानावरही घेऊ शकाल .
आपण पूर्व सूचना दिल्यास सर्व गोष्टींचे नियोजन चांगल्या प्रकारे होऊ शकेल ज्यायोगे आपण या सर्वाचा अधिक आनंद घेवू शकाल.